कोणत्याही आर्थिक आपात्कालीन परिस्थितीत कर्जाची गरज असेल, तर सुवर्ण तारण कर्ज हा उत्तम पर्याय ठरू शकतो. तुम्हाला जेव्हा आर्थिक गरज असते तेव्हा तुमच्या जवळ असलेले सोने तुम्ही न मोडता त्यावर कर्ज काढू शकता. बळवंत नागरी सहकारी पतसंस्था तुम्हाला अगदी कमीत-कमी व्याजदराने सोने तारणावर कर्ज उपलब्ध करून देते.