BNSP


Home Loan

Mobirise

गृह कर्ज :- 

आजच्या काळात कोणतेही घर घ्यायचा विचार केला. तरी आपल्या डोळ्यांसमोर सर्वात पहिली गोष्ट येते, ती म्हणजे घराची किंमत. घराची किंमत ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्व सामान्यांसाठी घर घेणे म्हणजे खूप कठीण बाब झाली आहे. अश्यावेळी आपण बँकेच्या आधारे घर घेण्याचे स्वप्न बघतो. ते कसे, तर बँक घर घेण्यासाठी आपल्याला Home Loan देते. त्याच्या मार्फत आपण आपले स्वतःचे घर घेऊ शकतो. होम लोन म्हणजे अशी एक अशी सुविधा आहे. ज्या सुविधेमध्ये बँक आपल्याला ठराविक रक्कम कर्ज स्वरूपात आपल्याला घराशी आवश्यक वेगवेगळ्या कामांसाठी प्रदान करते. ती रक्कम आपण EMI स्वरूपात बँकेला महिन्याला परत द्यायचे असतात. ह्याच प्रक्रियेला होम लोन म्हणजेच गृह कर्ज असते म्हणतात. 

All Rights Reserved @ balwantpatsanstha.com