लखपती ठेव योजना :-
विविध ठेव योजनांप्रमाणे बळवंत नागरी पतसंस्थेची एक आकर्षक ठेव योजना म्हणजेच लखपती ठेव योजना. लखपती ठेव आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, शिक्षणाकरिता अथवा लग्न कार्या करिता एकाच वेळी दर महा रक्कम गुंतवा व ठराविक मुदतीनंतर आपणांस रक्कम रुपये १,००,०००/- (एक लाख मात्र) देण्यात येतील. गुंतवणुकीचा व कालावधीचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
MONTHLY DEPOSIT | DURATION | MATURITY AMT
|
---|---|---|
2500/- | 36 MONTH | 1,00,000/- |
1825/- | 48 MONTH | 1,00,000/- |