मुलांचे लग्न, परदेशातील अभ्यासाचा खर्च किंवा व्यवसाय करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असते. अशा वेळी पैसा कसा उभारावा? असा प्रश्न पडत असतो. यासाठी एक उत्तम पर्याय आहे तो म्हणजे, मालमत्तेवरील कर्ज. बळवंत नागरी सहकारी पतसंस्था अतिशय आकर्षक व्याजदराने मॉरगेज कर्ज उपलब्ध करून देते. जर तुम्हालाही कर्जाची गरज असेल, तर तुम्ही मालमत्ता गहाण ठेवून तत्काळ कर्ज घेऊ शकता.