BNSP


Solar Loan

Mobirise

सोलर कर्ज :-  

सरासरी बघितले तर, आपल्या देशाला सूर्य सुमारे 300 दिवस प्रकाश देतो, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात ऊर्जा असते. सूर्यापासून येणारी ऊर्जा हि सिलिकॉन सेलने बनवलेल्या यंत्रावर एकत्रित करून सूर्यप्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर केले जाते, त्याच ऊर्जेला सौर ऊर्जा (Solar Energy) असे म्हणतात. त्याच ऊर्जेला सौर ऊर्जा (Solar Energy) असे म्हणतात. सौर ऊर्जेचा वापर अनेक प्रकारे केला जातो – जसे की सौर पॅनेल च्या माध्यमाने वीज निर्माण करणे, सौर वॉटर हिटरमधून पाणी गरम करणे, किव्हा सौर कुकरमधून अन्न शिजवणे, इ. सोलर सिस्टम ही एक अशी सिस्टम आहे, जी सूर्याच्या किरणांमधून ऊर्जा शोषून घेते आणि तिचे विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करते. हे सोलर पॅनल, सोलर इन्व्हर्टर आणि सोलर स्टँडचा एक संच आहे. बॅलन्सिंग ऑफ सिस्टम (BOS) साठी यातील प्रत्येक घटक आवश्यक आहे.

आजच्या काळात, लोक त्यांच्या गरजेनुसार 1 kW पासून मायक्रोग्रिड स्तरापर्यंत
(1kW, 2kW, 3kW, 5kW, 10kW, 15kW, 25kW, 35kW, 50kW, 100kW) सोलर सिस्टीम बसवतात.

सौर ऊर्जा फायदे 
1) कमी वीज बिल
2) घराची किमत वाढते.
3) सौर ऊर्जा प्रदूषण मुक्त
4) झिरो मेन्टेनन्स (No Maintenance)
5) न संपणारा ऊर्जेचा स्रोत  

All Rights Reserved @ balwantpatsanstha.com